सोलापूर जिल्हा कारागृह येथे 01 मे कामगार दिवस(महाराष्ट्र दिन) साजरा करण्यात आला —
आज गुरुवार 01,मे 2025 सोलापूर जिल्हा कारागृह येथे 01,मे कामगार दिवस (महाराष्ट्र दिन) साजरा करण्यात आला मा.अधीक्षक श्री सुशील कुंभार यांच्या हस्ते तिरंगा ध्वज ला सलामी देऊन सुरुवात करण्यात आली पोलिसांनी हातात बंदूक घेऊन परीट आणि तिरंगा ध्वज ला सलामी देण्यात आले लहान मुलांला मा.अधीक्षक सुशील कुंभार यांच्या हस्ते चॉकलेट देण्यात आले यांच्या उपस्थिती मा. वरिष्ठ तुरंगा अधिकारी श्री हिदायत तांबोळी, तुरंगा अधिकारी श्री प्रदीप बाबर, सुभेदार-शंकर लढकरे,उमेश शेतसंधी,व इतर कर्मचारी, स्टॉफ मोठे संख्येने उपस्थित होते आमचे पत्रकार गफूर सौदागर यांची रिपोर्ट.
Leave a Reply