पायाला गोळी लागून अभिनेता गोविंदा हे जखमी ……
पहाटे पावणे पाचच्या सुमारास गोविंदा यांच्या राहत्या घरी बंदुकीची साफसफाई करताना अनावधाने त्यांच्याच बंदुकीतून गोळी सुटली आणि थेट पायात घुसली अशी माहिती गोविंदा यांची कन्या टीना अहुजा यांची माहिती त्यांची प्रकृती स्थिर त्यांच्यावर अंधेरीच्या क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू पोलीस ही तपास करत आहेत
Leave a Reply