अमरावती शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांच्या गाडीवर गोळीबार; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

अमरावती शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांच्या गाडीवर गोळीबार; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

– अमरावती शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांच्या गाडीवर झालेल्या गोळीबारानंतर आता वलगाव पोलीस स्टेशनमध्ये फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे
– ज्या गाडीवर गोळीबार झाला त्या गाडीचा तपास पोलीस करत आहेत
– गोपाल अरबट यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध वलगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
– पक्षांतर्गत व पदाधिकारी यांच्या अंतर्गत वादा वरून संपूर्ण प्रकार झाला असावा अशी पोलिसांनी माहिती दिली आहे
– शिंदे गटाचे गोपाल अरबट यांच्या तक्रारीवरून वलगाव पोलीस अधिक तपास करत आहेत

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *