स्वयंवर मंगल कार्यालयातील भव्यदिव्य पुरस्कार वितरण कार्यक्रम….
जिल्हा परिषद प्रशाला ढोकी ता. जि. धाराशिव येथिल आदर्श शिक्षिका श्रीम. तबस्सुम बागवान मॅडम यांना धाराशिव येथिल स्वयंवर मंगल कार्यालयातील भव्यदिव्य पुरस्कार वितरण कार्यक्रमात जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार आज पालकमंत्री मा.ना.श्री. प्रतापजी सरनाईक यांच्या उपस्थितीत खा. ओम राजे निंबाळकर , आ. केलासजी पाटील व आ. प्रविणजी स्वामी सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्याप्रसंगीचे एक क्षणचित्र
Leave a Reply