नितेश राणे आणि प्रसाद लाड यांच पोलिस संरक्षण काढून घ्यावं अशी आयुक्तांकडे मागणी केली आहे- वर्षा गायकवाड
– आज आम्ही मुंबई पोलीस आयुक्त यांची भेट घेतली
– चिथावणीखोर वक्तव्य राजकीय नेत्यांकडून केली जात आहेत
– आमचा बॉस सागर बंगल्यावर आहे असं बोलतात
म्हणून आज आम्ही पोलीस आयुक्तांची भेट घेतली
– पोलिसांचा धाक असायला हवा
– आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत
– नितेश राणे, प्रसाद लाड यांनी अनेक वक्तव्य केली आहेत.यामध्ये सागर बंगला फडणवीस यांचा उल्लेख करण्यात आलाय
– यांना पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे हे काढून घेतलं पाहिजे
– ज्यांना धोका असतो त्यांना सुरक्षा दिली जाते.मात्र या लोकांमुळे जनतेला धोका निर्माण झालाय
– यांचं पोलीस संरक्षण काढून घेतलं पाहिजे अशी आम्ही मागणी केली आहेच
– सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम सुरू आहे
– महाराष्ट्रामध्ये गब्बर एकच आहे ते म्हणजे भारताचे संविधान
Leave a Reply