ए एस आय महमद कासिम शेख सेवानिवृत्त ; पोलिस आयुक्तलयांच्या वतीने सत्कार….
कुमठे गावचे सुपुत्र ASI महमद कासिम शेख हे ३० नोव्हेबंर रोजी सेवानिवृत्त झाले, ASI महमद कासिम शेख यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त पोलिस आयुक्तलयांच्या वतीने पोलिस आयुक्तलयात पोलिस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते ASI महमद कासिम शेख यांचा सहपत्नी सत्कार करून पुढील जिवनास शुभेच्छा दिल्या, यावेळी पोलिस उपायुक्त बोराडे, पोलिस उपायुक्त डॉ. काळे यांच्या सह इतर पोलिस अधिकारी कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती…
ASI महमद कासिम शेख यांनी एकुण ३४ वर्षे प्रामाणिक पणे मुंबई ,सोलापुर या शहरात सेवा बजावली आहे सेवा कालावधित त्यांना शंभरपेक्षा जास्त पारितोषिक मिळाले आहेत
या सेवानिवृत्त कार्यक्रमाला ASI महमद शेख यांचे वडील कासिम शेख,आई शरीफा शेख, पत्नी यास्मिन शेख, मुले शाहनवाज शेख , शाहबाज शेख सुन माहिन शेख भाऊ समीर शेख,रशिद शेख, सासरे रिटायर्ड DYSP रमजान शेख यांच्यासह त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते…..
Leave a Reply