निवडणूक जिंकले पण भाजपच्या कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद नाही-प्रणिती शिंदे

निवडणूक जिंकले पण भाजपच्या कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद नाही-प्रणिती शिंदे

– ही निवडणूक सरळ नव्हतीच, काही गोष्टीमध्ये त्यांनी क्षडयंत्र केलं
– हे लोकशाही पद्धतीने झालेली निवडणूक नाही, ही तत्वाची लढाई नव्हती
– तरी तुम्ही लढलात, तुम्ही टिकलात त्या बद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार
– cwc च्या मिटिंग मध्ये राहुल गांधी म्हणाले आपण जेव्हा निवडणूक जिंकतो तेव्हा चेहऱ्यावर आनंद असतो आणि हरल्यावर दुःख असतं पण आपण ही निवडणूक हरलेलो नाही, आपला विजयच झालेला आहे
– तुम्ही मोदींचा चेहरा बघा, महाराष्ट्र जिंकले पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाहीये कारण ते मागच्या रस्त्याने येउन, evm मॅन्यूपुलेट करून 133 जवळपास पोहोचलेत
– त्यामुळेच भाजपच्या कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद नाही तुम्ही निरीक्षण करून बघा

 

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *