सोलापूर शहर व जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनच्या वतीने ०२ ते ०८ मे २०२५ या कालावधीत ऍडव्हान्स कोचिंग कॅम्प…
चे आयोजन होम मैदान व सेलिब्रेशन स्पोर्ट्स अकॅडमी सिंधू विहार विजापूर रोड सोलापूर येथे करण्यात आलेला आहे तरी या शिबिरासाठी भारताची पहिली फिबा इन्स्ट्रकटर व. भारतीय महिला कोच अर्निका गुजर मॅडम यांचा मार्गदर्शन लाभेल आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सांगोला विद्यामंदिर चे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री प्रभू चंद्र नवले सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सिंहगड इन्स्टिट्यूट सहसचिव माननीय श्री संजयजी नवले सर, सोलापूर शहर व जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे सदस्य व शिबिर प्रमुख सौ रंजीता ताई चाकोते , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेश सचिव श्री इरफान शेख, भारताचे आंतरराष्ट्रीय खेळाडू व भारताची पहिली फिबा इन्स्ट्रकटर भारतीय महिला कोच सौ अर्निका गुजर मॅडम, सोलापूर शहर व जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री के.डी पाटील सर, सोलापूर शहर व जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव माननीय श्री साकिब शेख सर, सोलापूर शहर व जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी. ही बातमी आपल्या दैनिकात प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती
Leave a Reply