मारकडवाडी ग्रामस्थांचे पोलीसांच्या जमावबंदीमुळे मतदान प्रक्रिया रद्द…
माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी या ठिकाणी आज बॅलेट पेपरवर मतदान होणार होते. मात्र हे मतदान पोलिसांच्या जमावबंदी कायद्यामुळे रद्द करण्यात आले. यानंतर आमदार उत्तम जानकर यांनी मतदान प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घोषित केला.
Leave a Reply