भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शपथविधीच्या तयारीचा घेतला आढावा……
– महायुती सरकारच्या शपथविधीसाठी प्रदेश कार्यालयात भाजपची जोरदार तयारी सुरू आहे.
– चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, गिरीश महाजन यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
– शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाचे आमदार गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अनिल पाटील हे देखील उपस्थितीत होते.
Leave a Reply