सोलापुरातील DHB सोनी काॅलेज येथे NEET परिक्षेत शांततेत सुरुवात
रविवार दिनांक 4 मे 2025रोजी DHB सोनी काॅलेज येथे NEET परिक्षेस शांततेत सुरुवात झाली.
भावी डॉक्टर होणारे अनेक विद्यार्थ्यांनी परिक्षा केंद्रावर मोठी गर्दी केल्याचे पहावयास मिळत आहे.
विद्यार्थी समवेत पालकांनी सदर परिक्षा केंद्राच्या 100मीटर बाहेर गर्दी केल्याचे पहावयास मिळाले.
सदर परिक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना चेकिंग करु सोडण्यात येत आहे.
उन्हाचा तीव्रता जास्त असल्यामुळे सदर परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना वैद्यकीय सेवेचे सुद्धा सोय करण्यात आलेली आहे.
सदर परीक्षा केंद्रावर विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे
Leave a Reply