चक्री गेममध्ये तरुण हरला 90 लाख रुपये; महाराष्ट्रातील ‘या’ गावात 700-800 तरुण ऑनलाइन जुगारच्या विळख्यात
कुर्डवाडी तालुक्यातील तउळ गावातील बालाजी खारे हा 27 वर्षाचा तरुण.
“एकेदिवशी गावाच्या चौकात बसलो होतो. तिथं काही मुलं मोबाईलवर फनरेप नावाचा चक्री जुगार खेळत होते. 36 आकड्यांपैकी आपण लावलेला आकडा लागला, तर 1 रुपयांना 36 रुपये मिळायचे.
Leave a Reply