आपण अनेकदा पाहीलाअसेलच कधीकोणाला कशी हौस येते याच नेम लागणे किवा लावणे फारसा कठीणच होतो. अशीच हौस एका उभी असलेली स्कूटी गाडीला बघुन गावभर फिरणाऱ्या रेड्याला पण आली क्षणाचाही विचार नकरता रेड्याने थेट स्कूटी गाडीवर स्वार झाला व पुढे गम्मतच झाली हा विडीओ पाहुन तुम्हालाही हौसेला मोल नसतं ती कोणालाही लागू होते हे दृश्य पाहून लक्षात येईल.
Leave a Reply