सोलापुर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. श्री विश्वनाथ धानप्पा फताटे यांचे आज पहाटे 4 वाजता दुःखद निधन झाले आहे
🙏🏻💐ll भावपूर्ण श्रध्दांजली ll💐🙏🏻
सोलापुरातील फौजदारी क्षेत्रातील नामवंत व सूप्रसिध्द ज्येष्ठ विधीज्ञ, प्रगतीशील बागायतदार, आणि सोलापुर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. श्री विश्वनाथ धानप्पा फताटे यांचे आज पहाटे 4 वाजता दुःखद निधन झाले आहे. त्यांची अंत्यवीधी त्यांच्या जन्मगावी मौजे तीर्थ ( रामलिंग ) तालुका दक्षिण सोलापुर येथे दुपारी 4 वाजता होणार आहे.
त्यांचे पार्थिवदेह अंत्यदर्शना करीता दुपारी 3 वाजे पर्यंत त्यांच्या रहात्या घरी ठेवण्यात येणार आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सदगती देवो…🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🏻🙏🏻
Leave a Reply