हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पक्षात राहायला हवं होतं असं मला वाटतं – पंकजा मुंडे…
वाढीव टक्के आरक्षण
– शरद पवारांनी नाहीतर कोणीही वक्तव्य केलं तरी माझं एकच म्हणणं आहे कायद्याच्या चौकटीत जे बसेल ते व्हावं आणि त्या प्रमाणे आरक्षणाची विभागणी व्हावी
अभिजात मराठी निर्णय
– पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानते
– जो निर्णय झाला आहे त्याच्याबद्दल विरोधकांनी आनंद आहे कि नाही हे त्यांनी सांगाव, निवडणुका होतच राहतील
– निवडणुका तोंडावर आहेत म्हणून एखादा चांगला निर्णय थांबून ठेवायचा असे प्रकार होऊ शकत नाहीत
– हे लोकहिताचे निर्णय आहेत यातून लोकांचं हित होतं, या निर्णयामुळे लोकांचे हित होतं की नाही याच उत्तरं द्या तुम्ही आणि निवडणुका लढल्या त्यावेळेस निवडणुका समोर ठेवून तुम्ही का जनहिताचे निर्णय घेतले नाही?
हर्षवर्धन पाटील
– हा हर्षवर्धन पाटील यांचा वैयक्तिक निर्णय आहे
– आमचे वैयक्तिक संबंध चांगले आहेत त्यांनी भारतीय जनता पक्षात राहायला हवं होतं असं मला वाटतं
बलात्कार
– अतिशय घाण प्रवृत्ती आहे अशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे
– समाजामध्ये विकृती वाढत चालली आहे, कायदा नक्कीच आहे पण विकृतीला आपण कायद्याने घाबरू शकत नाही त्याला संस्काराने आणि प्रबोधनाने बदलावा लागते
संजय राऊत आता एनकाउंटर करा
– कोणी काही बोललं तर त्यावर बोलणं असं पंकजा मुंडे कधी करत नाही
अजित पवार जागा वाटप
– जेव्हा आमचं जागावाटप होईल त्यावेळेस मी तुम्हाला ऑफिशयल आकडा सांगेन
– अजित पवारांना सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर ते बाहेर पडतील असं माझ्या ऐकण्यात
नाही हे फक्त मीडिया बोलते
Leave a Reply