अक्कलकोट रोड वर भीषण अपघात..
अक्कलकोट रोड, गंगा टॉवर समोर भीषण अपघात, कारने उडवले थांबलेल्या रिक्षा आणि मोटारसायकली, अपघातात तीन ते चार जण जखमी.आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गंगा टॉवर अक्कलकोट रोड, सोलापुर, समोर अपघात झाला असुन, अक्कलकोटहुन सोलापूरच्या दिशेने येत असलेल्या MH-13-AZ-5153 या क्रमांकाच्या टोयोटा कारने थांबलेल्या दोन ऑटो रिक्षा व तीन ते चार टू व्हीलर यांना ऊडवले त्यात तीन ते चार जण जखमी झाले असुन एकाची पृकृती चिंताजनक असुन, यांना सिव्हिल हॉस्पिटल सोलापुर येथे भरती करण्यात आले असुन. त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
Leave a Reply