सावधान सोलापुरकरांनो तुमचाही फोटो निघेल….

सावधान सोलापुरकरांनो तुमचाही फोटो निघेल….

रोजी सोलापुर शहरात लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे व दोन ट्राफिक अंमलदार यांच्या माध्यमातून मोबाईल टॉकिंगचे 51, ट्रिपल सीट 39, फ्रंट सीट रिक्षा चालवले 18, विना गणवेश रिक्षा चालवले 16 असे एकूण 124 ई-चलनाची दंडात्मक कारवाई सोलापूर शहरात विविध भागात करण्यात आलेली आहे. व तसेच आज रोजी एकूण 2,18,000/- रुपये रक्कम दंड करण्यात आलेला आहे.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *