मारकडवाडीत जमावबंदी आदेश झुगारल्या प्रकरणी गुन्हे दाखल..

मारकडवाडीत जमावबंदी आदेश झुगारल्या प्रकरणी गुन्हे दाखल..

– आमदार उत्तम जानकर यांच्यासह प्रमुख ८८ कार्यकर्त्यांसह १५० अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल
– नातेपुते पोलीस ठाण्यात मारकडवाडी प्रकरणात गुन्हे दाखल
– जानकर समर्थकांनी फेर चाचणी मतदान घेण्याचा केला होता प्रयत्न.
– मारकडवाडीत आमदार उत्तम जानकर यांना अपेक्षित मतदान झाल्याने ईव्हीएम मशीनवर व्यक्त केला आहे संशय

 

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *