महापे एमआयडीसी मध्ये भीषण आग…
– महाराष्ट्र इलेक्ट्रो मेकॅनिकल वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला लागली आग
– कोपरखैरणे वाशी आणि एमआयडीसी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
– आगीमध्ये एक कामगार जखमी, त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलेय
– इलेक्ट्रॉनिक मोटार बनविणारी कंपनी असून गॅसच्या बाटल्याचा स्फोट होऊन आग लागली आहे.
Leave a Reply