6 मे जागतिक अस्थमा दिना निमित्त डॉक्टर सागर केत यांची माहीती
6 मे हा दिवस जागतिक अस्थमा दिवस म्हणून नोदं करण्यात आली. त्याचा कारणही तसाच आहे. जगाच्या पाठीवरील देश्यात हार्ट अॅटॅक, कॅन्सर, त्याच बरोबर अन्य आजारा सोबत अस्थमा हा ही मोठ्या प्रमाणात वाढु लागला असून त्यावर वेळीच उपचार करण गरजेचा आहे. अस्थमा आजाराचे निदान व लक्षणे कसे असतात हे डॉक्टर सागर केत यांनी आज 6 मे जागतिक अस्थमा दिनाचा ओचित्त साधुन अस्थमा आजारा विषयी अधिक महत्वपूर्ण माहीती दिली.
Leave a Reply