मंद्रुप येथे दुकाने बंद, रस्त्यावर शुकशुकाट पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप पहलगाम हल्ल्याचा निषेधार्थ मंगळवार दिनांक ६ मे रोजी जम्मूमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मंद्रुप येथील किराणा, कापड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल हाँटेल बांधकाम साहित्य कटींग फळ फळावळ आदि विक्रीची दुकाने बंद करण्यात आले होते तर अत्यावश्यक सेवेतील वैद्यकीय, मेडीकल दूध डेअरी भाजीपाला व शासकीय कार्यालये वगळता सर्व व्यापार्यांनी दुकान
बंद करुन शंभर टक्के यशस्वी केला
पहलगाम पर्यटन रिसॉर्टमधील हत्याकांडाच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला सर्व स्तरातील संघटनांनी पाठिंबा दिल्याने आज बंद पाळण्यात आला
Leave a Reply