DS BOYS च्या वतीने चैत्याभूमी येथे जाणाऱ्या अनुयायांना जेवण व पाणी बॉटल वाटप.
सिद्धार्थ ओम मागासवर्गीय बहुुद्देशिय संस्था संचलित DS BOYS च्या वतीने सालाबाद प्रमाणे विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला अभिवादन करण्यासाठी सोलापूर हून चैत्याभूमी ला जाणाऱ्या अनुयायांसाठी DS BOYS च्या वतीने जेवण ,पाणी बॉटल वाटप करण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक दादासाहेब सर्वगोड ,उत्सव अध्यक्ष कैलास कोळी,प्रसाद चवरे,प्रमुख उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता
विजय शिवशरण,विनोद कांबळे,शारुख मागृमखाने,रवी राजगुरू,अक्षय कदम,निखिल बनसोडे, बालाजी काळे, जाहीर खान,अक्षय बिराजदार,विजय बिराजदार,पप्पू बनसोडे,आकाश शितोळी,पिंटू कांबळे,अजय कांबळे,अभिषेक दुबे,विकी साळुंखे,सुयेश ढेंडे,कृष्णा उबाळे,अमर उबाळे,रेहान बागवान,आनंद कांबळे,व विकी शिवशरण तसेच आदी DS BOYS मित्रपरिवार उपस्थित होता
Leave a Reply