पुन्हा आले ….. पुन्हा आले….. पुन्हा आले…..मा. देवेंन्द्र फडणविस साहेब
पुन्हा आले ….. पुन्हा आले….. पुन्हा आले…..
पुन्हा एकदा महायुती सरकार
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर
मा. देवेंन्द्र फडणविस साहेब,
उपमुख्यमंत्री
मा.एकनाथ शिंदे साहेब
उपमुख्यमंत्री
मा. अजित पवार साहेब यांची निवड झाल्या बद्दल प्रभाग 8 भाजपा च्या वतीने संयुक्त चौक येथे जल्लोश करण्यात आला व तसेच मिठाई वाटण्यात आली. त्या प्रसंगी
सतीश उर्फ( पिंटू) महाले, मोहन भूमकर,गोपाळ ढवणे , बाल पतंगे, दत्ता बोकडे, संजय क्षीरसागर, नंदू महिंद्रकर, अरुण पवार, राकेश गदगे, अंबादास बत्तुल , गजानन पवार, आदी भाजपा प्रेमी, उपस्थित होते
महायुतीच्या तिन्ही लाडक्या भावांना महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून मतदान रुपी आशिर्वाद देऊन पुन्हा महायुतीचे सरकार आणल्या बद्दल संपुर्ण महाराष्ट्राचे अभिनंदन .
Leave a Reply