समता सैनिक दलाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दिली मानवंदना
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 68 व्या महपरिनिर्वाण दिना निमित्त सोलापुरात समता सैनिक दलाकडून मानवंदना देण्यात आली. रात्रीपासूनच भीम अनुयायांकडून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र दिसून आलं.आंबेडकर पुतळा परिसरात आज विविध संघटनांकडून रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर,भीम जलसा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.
Leave a Reply