मा. खासदार प्रणिती ताई शिंदे यांचा गुंजेगाव ग्रामपंचायत मार्फत सरपंच मीरा ज्ञानेश्वर साळुंके व ज्ञानेश्वर साळुंके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आज दि. 5/4/2025 रोजी मा.खासदार प्रणिती ताई शिंदे यांच्या ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण अंतर्गत गुंजेगाव ते अंत्रोळी या रस्त्यासाठी मंजूर निधीतील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन मा. खासदार प्रणिती शिंदे व गुंजेगाव च्या सरपंच मीरा ज्ञानेश्वर साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले.प्रथम मा. खासदार प्रणिती ताई शिंदे यांचा गुंजेगाव ग्रामपंचायत मार्फत सरपंच मीरा ज्ञानेश्वर साळुंके व ज्ञानेश्वर साळुंके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच माननीय खासदार प्रणिती ताई शिंदे यांनी गाव भेटी दरम्यान नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. गावातील नागरिकांनी विविध समस्यांचे लेखी निवेदन दिले.
याप्रसंगी ज्ञानेश्वर साळुंके ग्रा.पं.सदस्य शंकर पवार, अंजना जाधव, किरण आठवले, वर्षा भडकुंबे, पार्वती जाधव,
तसेच गाव तंटामुक्त समिती अध्यक्ष सुभाष भाऊ पवार, उत्तम जाधव, कल्याणराव पाटील, सुरेश पवार, मकबुल शेख बालाजी जाधव,बालाजी पवार, अविनाश हजारे, सोमनाथ पाटील, महेश पाटील, , दिनकर पवार, तुकाराम पवार, हरी सलगर, जाकिर मुजावर, आयुब मुजावर, अमीर शेख देवानंद भडकुंबे, देविदास भडकुंबे, सत्यवान भडकुंबे, भागवत भडकुंबे यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply