सरकारमध्ये अलबेल आहे असं काही दिसत नाही – नाना पटोले
On अजित पवार,
– ना खाऊंगा ना खाऊन देणारा हा जो मंत्र आहे, मोदींनच्या लोकांसाठी नाही, देशात कष्ट करणारे मेहनत करणारे यांच्या कडून जीएसटी जमा करुन मुठभर मित्रांना दिले जातात, त्याच आधारावर झाकण्याचा प्रयत्न होत आहे, ते देशाला कळत आहे.
On मारकडवाडी
– मारकडवाडीसाठी अजून प्रोग्राम आलेला नाही. पण त्या अनुषंगाने प्रोग्रॅम सुरू आहे. जो मताचा अधिकार वाचवण्याची जवाबदारी आमची आहे,मारकडवाडीतून ठिणगी पेटली आहे. ती देशभरात पोहोचवण्याचा संकल्प काँग्रेस पक्षाने घेतला आहे. राहुल गांधी यांच्याशी माझं बोलणं झालं आहे.
या सगळ्या गोष्टींचा अभ्यास दिल्लीत सुरू आहे, बॅलेट वाली भुमिका सुरू करण्याची प्रक्रिया काम सुरू आहे.
On शपथविधी
– सर्व आमदारांना विधानसभेची शपथ घ्यावी लागते. हे प्रक्रिया आहे. सरकार स्थापन करण्यासाठी तेरा दिवस लागले. या सरकारमध्ये फार अलबेल असं काही दिसत नाही.
On महानगर पालिका निवडणूक
– देवेंद्र फडणवीस मागच्या वेळी सांगितलं, 24 तासात आरक्षण आणू म्हटलं.. अडीच वर्षे पूर्ण झालं. त्यामुळे किती खरं किती खोटं हे झाल्यावरच कळेल.
Leave a Reply