सोलापुरात श्री वीरभद्रेश्वर यात्रा महोत्सव संपन्न
वीरभद्रेश्वर हा शंकराचा परम अवतार असणारा शंकराच्या जटेतून उत्पत्ती झाले वीरभद्रेश्वर विरशैवचा कुलदैवत श्री वीरभद्रेश्वर आहे ज्यांच्या घरांमध्ये हा वीरभद्रेश्वर कुलदेवत आहे ते रूढी परंपरागत तीन वर्षातून एकदा पूर्वंत संभाळ साक्षीने पूजा अर्चा केले जात असतात आज चंपाषष्ठी निमित्त टिळक चौकातील जुने वीरभद्रेश्वर यात्रा महोत्सव संपन्न यामध्ये युवराज स्वामी यांनी 21 फुटाचा लोखंडे आठाने शस्त्र आपल्या गालातूण काढले व नागेश बळते याने 108 शस्त्र हातामध्ये टोचवले अग्नी प्रवेश झाले मंदिराचे पुजारी गजानन मदिगिरे प्रदीप हिरेमठ राहुल मदिगिरे चिदानंद हिरेमठ गुंडप्पा हुलगेरी व पूरवत संभाळ अनेक भक्तगण उपस्थिती होते
Leave a Reply