दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास, राष्ट्रवादीची शक्ती वाढेल – माजी मंत्री छगन भुजबळ

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास, राष्ट्रवादीची शक्ती वाढेल – माजी मंत्री छगन भुजबळ

– मी मागेही सांगितले होते, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यावर असतांना बोललो, सगळी दुरावलेली कुटुंब एकत्रित यावे
– ही आनंदाची गोष्ट आहे
– दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास, राष्ट्रवादीची शक्ती वाढेल
– लवकरच मनोमिलन व्हावे
– मागे म्हणाले होते कारणे वेगळी असू शकतात
– पुढाकार घ्यावा असे वाटत असेल, तर मी पुढाकार घेईल
– पण मध्यस्थीची गरज नाही

 

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *