इकरार अली मस्जिद जवळ चेंबर भरल्याने नागरिकांना होता त्रास हवालदार यांनी काय केलं पहा
सोलापुरात इमरान हवालदार यांनी सोडवली प्रभागातील समस्या… सध्या सोलापूर शहरासह महाराष्ट्रात अवकाळी पाऊस सुरू आहे या पावसामुळे नागरिकांना अनेक समस्या निर्माण होतात… सोलापुरातील भारतीय चौकटी ईकरार अली मस्जिद जवळ चेंबर भरल्याने परिसरातील नागरिकांना या चेंबरमुळे खूप त्रास होत होता… भारतीय चौक हा रस्ता शहरातील प्रमुख रस्ता मानला जातो या ठिकाणी इकरार अली मस्जिद सुद्धा आहे . शहरातील हा मोठा भाग असून या भागातील नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी इमरान हवालदार यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क करून ही समस्या सोडवली… सध्या महापालिकेवर प्रशासकीय यंत्रणा असल्यामुळे नागरिकांचा कोण वाली आहे का नाही असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे नगरसेवकांकडे तक्रार केली तर आमचा कार्यकाळ संपलेला आहे आम्ही काहीही करू शकणार नाही अशी प्रतिक्रिया नगरसेवक देत आहे.. हे सर्व गोष्ट लक्षात घेतात प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते इमरान हवालदार यांनी ही समस्या सोडवली मीडियाशी बोलताना इमरान हवालदार यांनी काय प्रतिक्रिया दिली चला पाहूया
Leave a Reply