मधला मारुती परिसरात ट्राफिक जाम.
सोलापूर शहरातील टिळक चौक चौकातील मधला मारूती परिसरात ट्राफिक जाम असल्यामुळे टू व्हीलर फोर व्हीलर वाहनांच्या मोठी रांगा लागलेल्या होत्या.
विशेषता याच ट्राफिक रुग्ण घेऊन जात असलेल्या ॲम्बुलन्स ला ही रस्ता मिळाला नाही.
टिळक चौक ते मधला मारुती परिसरात एक ही वाहतूक शाखेच्या कर्मचारी उपस्थिती नसल्यामुळे आडव्या तीडव्या येणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याची दिसून आले.
काही काळ प्रचंड असे ट्राफिक जाम झाले होते.
त्या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी संताप व्यक्त केला.
Leave a Reply