सोलापूर मधल्या नागरिकांना विमानसेवेपेक्षा जास्त गरज……….

सोलापूर मधल्या नागरिकांना विमानसेवेपेक्षा जास्त गरज……….

युवकांना नोकरीची रोजगारांचे व या ठिकाणी फिरत असणाऱ्या नागरिकांना लाल परीची व सोलापूर बस स्थानक स्मार्ट बनवण्याची गरज आहे. सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे यांचा सवाल

सोलापूर मधल्या बस स्थानकाची अवस्था पाहता व युवकांना नोकरीचा विषय युवकांना रोजगाराचा विषय मोठ्या कंपनी व आयटी पार्क ची आवश्यकता या सोलापूरला आहे सर्वसामान्य गरीब लोक हे रोज विमानाने प्रवास प्रवास करतील का? विकासाची गरज या सोलापूरला आहे याच पद्धतीने सोलापूर मधल्या बस स्थानकाची व लाल परी ची अवस्था पाहता अतिशय खिळखिळीची झाले आहे बस मधून प्रवास करत असताना नागरिकांचे हाल होत आहेत नागरिकांच्या विकासासाठी याकडेही मुख्यमंत्री महोदय यांनी लक्ष द्यावे व लक्ष सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याकरिता सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे हे सोलापूर मधल्या बसांची पूजा करून मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे व नागरिकांचे ज्वलंत प्रश्न मांडले आहे.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *