हा विजय मुर्खांच्या नंदवनात वावरणाऱ्यांना जमिनीवर आणणारा विजय आहे – देवेंद्र फडणवीस
– भाजप चे कार्यकर्ते यांना विजयाचे अभिनंदन करतो
– आपले नेते जगातील लोकप्रिय नेते आहेत आणि भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र यांच्यावर पुन्हा एकदा हरियाणाने विश्वास दाखवला आणि हरियाणामध्ये बहुमताचं सरकार स्थापित होतय
– लोकसभेनंतर मी सांगितलं होतं आम्ही विरोधी पक्षाशी हरलो नाही कोणत्याही पक्षामध्ये आम्हाला हरवण्याची ताकद नव्हती आम्हाला हरवलं ते चौथ्या पक्षाने जो फेक नेरेटिव्ह चा होता. त्याने आम्हाला पराजित केलं
– पहिली कसोटी ही हरियाणा आणि जम्मू काश्मीर मध्ये होती, हरियाणा तर आपल्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे लोकं काल रात्रीपासून स्क्रिप्ट लिहुन बसले होते जिंकल्यावर काय बोलणार
– सकाळी नऊ वाजताचा भोंगा रात्रीच तयारी करुन बसला होता काय बोलु आणि काय नको , मला त्यांना विचारायचं आता कसं वाटतयं कारण जनतेशी बेईमानी करुन निवडून आलेली लोकं आणि जनता आता त्यांना त्याची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही
– जे हरियाणात घडलं तेच येत्या नोव्हेंबर मध्ये महाराष्ट्रात घडलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे
– हरियाणात मागच्या वेळी विधानसभेत 40, लोकसभेत 5 जागा मिळाल्या पण यावेळी आपणे रेकॅार्ड मोडले
– या ठिकाणी आपल्याला हरियाणा मध्ये मोठा यश आले
– अग्निवीर, खेळाडू, जाती पाती चा वापर करण्यात आला
– विरोधी पक्षनेते राहूल गांधी नाटक आणि नौटंकी करतायत त्याला कोणी भुलणार नाही हे हरियाणाच्या जनतेने दाखवून दिलं
– राहूल गांधींना पहिली सलामी हरियाने दिली आहे आणि दुसरी महाराष्ट्र दाखवेल
– पण त्यांना लोकांनी त्यांची जागा दाखवली
– हा विजय मुर्खांच्या नंदवनात वावरणाऱ्यांना जमिनीवर आणणारा विजय आहे
– जम्मू काश्मीर मध्ये देखील भाजप जिंकले
– फेअर निवडणूक त्या ठिकाणी आम्ही घेऊन दाखवली
– पाकिस्तान च्या थोबाडीत मारण्याची निवडणूक आम्ही या ठिकाणी घेऊन दाखवली
– जम्मू काश्मीर भारताचा भाग आहे हे आज संपूर्ण जगाने पाहिलं.
– विजय ने आम्ही मजणार नाही तर या विजयाने अभीक मजबूत होणार आह
Leave a Reply