तेलुगु भाषिक एकता संघर्ष समिती सोलापूर अध्यक्षपदी युवा नेते श्रीनिवास भाऊ संगा यांची निवड
तेलुगु भाषिक एकता संघर्ष समिती सोलापूर अध्यक्षपदी युवा नेते श्रीनिवास भाऊ संगा यांची निवड झाल्याचे औचित्य साधत पद्मशाली युवक संघटनेच्या पदाधिकाऱ्या तर्फे श्रीनिवास भाऊ संगा यांचा सत्कार करण्यात आला.. तेलुगु भाषिक समाजाच्या हितासाठी काय करता येईल यावर सदर बैठकीत पद्मशाली युवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली सदर बैठकीस श्री नागेश बोमद्याल, श्री विजय निली, श्री गोविंद राजुल ,श्री प्रवीण जिल्ला, श्री जगदीश वासम ,श्री बादल आडम ,श्री संतोष क्यातम, श्री शरद गोगी, श्री अंबादास कुडक्याल हे उपस्थित होते…
Leave a Reply