सोलापुरातूनच झाली गणेशोत्सवाची सुरुवात
सोलापूर जिल्ह्यातील एम.आय.टी विश्वशांती गुरुकुल स्कूलच्या विद्यार्थिनींनी 8 व 9 सप्टेंबर रोजी बीड येथे झालेल्या तिसऱ्या सब ज्युनिअर मुले व मुली यांची 9 A साईड फुटबॉल राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय पारितोषिक पटकावले, तसेच विद्यार्थिनींना पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आले. एम.आय टी विश्वशांती गुरुकुल स्कुल मुख्याध्यापक श्री. मनिष कुमार पुराणी सर तसेच क्रीडा शिक्षक राहुल जाधव, अश्विनी पांढरे व अजय पारीक यांचे मार्गदर्शन लाभले.
Leave a Reply