सर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार व AIMIM पक्षाचे युवक शहर अध्यक्ष मोहसीन मैंदर्गीकर……
हे शहर उत्तर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहे… मैंदर्गीकर यांनी आपला प्रचार सुरू केला असून… सोलापूर शहर उत्तर मध्ये होम टू होम प्रचार करून मोहसीन मैंदर्गीकर नागरिकांची संवाद साधत आहे.. मोहसीन मैंदर्गीकर यांनी एमआयएम पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही… शेवटी मैत्री कर यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला.. व आपल्या बहुसंख्य कार्यकर्त्यांना घेऊन त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.. मोहसीन मैंदर्गीकर यांना निवडणूक आयोगाकडून बॅट हा चिन्ह मिळाला… आता मैंदर्गीकर प्रत्येक घरात जाऊन जनतेशी संवाद साधत आहे
Leave a Reply