येवला शहर पोलीसांकडून नायलॉन मांजा विक्रेत्यावर कारवाई
14500 रुपयांचा 29 बंडल नायलॉन मांजा जप्त…
संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांज्यावर सरकारने बंदी घातली असून ही बंदी झुगारून येवल्यातील काही विक्रेते नायलॉन मांजाची विक्री चोरीछुपे पद्धतीने करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी समदा पार्क अमिना नगर या ठिकाणी छापा झालात अफसर अन्सार शेख याच्या ताब्यातून 14500 किमतीचे 29 नायलॉन मांजाचे बंडल जप्त करण्यात आले असून पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार कारवाई करण्यात येत आहे.
Leave a Reply