शेतकऱ्यांकडून ड्रोनच्या साहाय्याने फवारणी..
सांगलीच्या वारणा पट्ट्यात वातावरणाच्या बदलामुळे भाजीपाला व ऊस पिकावर रोगांचा प्रादुर्भाव,
यावर्षी परतीच्या पावसाने शेतीचे तसेच भाजीपाल्यांचे नुकसान झाले होते त्यातच मध्यंतरी अवकाळी पाऊस झाला अवकाळी पाऊस झाल्यानंतर कडाक्याची थंडी वाढली त्यामुळे भाजीपाला व ऊस शेतीवर रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे त्यावर उपाय म्हणून वारणा तालुक्यातील शेतकरी वर्ग आज परिसरात आधुनिक शेतीच्या तंत्रज्ञानाला सांगड घालत ड्रोनने फवारणी करु लागला आहे.
Leave a Reply