हनुमान जयंतीनिमित्त अमर जाबंवीर तरूण मंडपाच्या वतीने गेल्या 56 वर्षांपासून भव्य लेझीम ताफा मिरवणूक व पुजा करून काढण्यात मिरवणूक काढण्यात आली.

हनुमान जयंतीनिमित्त अमर जाबंवीर तरूण मंडपाच्या वतीने गेल्या 56 वर्षांपासून भव्य लेझीम ताफा मिरवणूक व पुजा करून काढण्यात मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी मंडळाचे आधारस्तंभ दत्ता अण्णा दोडमनी मोची समाज अध्यक्ष देवेंद्र भंडारे माजी अध्यक्ष बसवराज म्हेत्रे माजी युवक अध्यक्ष अंबादास (बाबा) करगुळे उत्सव अध्यक्ष रमेश बेरे माजी नगरसेवक अंबादास दोडमनी रंगनाथ मरेड्डी जेम्स जंगम प्रा नरसिंह आसादे सर दिनेश गायकवाड शाम मरेड्डी नागनाथ कासलोलकर रवि आसादे अंबादास नाटेकर नागनाथ म्हेत्रे मल्लु बाबा म्हेत्रे यलप्पा तुपदोळकर राजु निलंगठी अर्जुन साळवे राहुल यमकोठे बसवराज घंटे विशाल सनोळे रोहित माशाळकर आकाश टेगळे महेश कासलेकर लेझीम प्रमुख प्रशांत करगुळे चंदु पैलवान दिवटे हुलगप्पा साखरे बालराज करगुळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *