मोहोळ नगरपरिषद अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावे
मोहोळ नगर परिषद यांनी बेकायदेशीरपणे डांबरीकरण करण्याबाबत टेंडर करून रस्ता डांबरीकरण केला आहे हे आम्ही वारंवार कार्यालयाच्या निर्दशनास आणून दिले आपले कार्यालयीन अधिकारी कर्मचारी ठेकेदार बांधकाम अधिकारी यांना लेखी व तोंडी डांबरीकरण न करणेबाबत कळविले मात्र आपल्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याची माहिती उपोषण करणारे गोरख गोडसे व दिलीप गायकवाड यांनी माध्यम प्रतिनिधी शी बोलताना दिली.
Leave a Reply