एस टी बस चढली डिव्हायडरवर, सुदैवाने प्रवासी बचावले..
सोलापूर शहरातील विजापूर रोडवरील हा अपघात पाहिल्या असता समजेल कि कश्या प्रकारे प्रवाशी वाहतूक करणाऱ्या एका बसचा ताबा सूटून थेट डिव्हायडरवर बस चढली.
मिळालेली माहीती असी की एसटीबस बिजापूर वरून सोलापूरला प्रवासी भरून येत असताना सैफुल येथे येताच वाहतूकीतुन मार्ग काढत निघालेल्या चालकाचा ताबा सूटून एसटीबस थेट डिव्हायडरवर चढली सुदैवाने या अपघातात कुठलीच हानी झाली नसून बस मधील प्रवासीही सुखरूप असल्याची माहीती आहे. डिव्हायडरवर चढलेल्या बसला क्रेनच्या सहाय्याने खाली काढण्यात आला व या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
Leave a Reply