सोलापूरातील एल के पी मल्टिस्टेट को ऑफ सोसायटी लि येथे रक्तदान शिबीर संपन्न
दिनांक 12जून 2025 रोजी सोलापूर शहरातील एल के पी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सोलापूर कॉर्पोरेट ऑफिस विजापूर रोड सोलापूर येथे
सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष व एल के पी मल्टीस्टेट व ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सोलापूर चे चेअरमन अनिल भाऊ इंगवले यांच्या वाढदिवसानिमित्त एल के पी मल्टीस्टेट सोलापूर क्लस्टर विभाग व रेवनील ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिर आयोजित केले होते या रक्तदान शिबिरास जवळपास पुरूषा समवेत महिला मंडळींनीही 95रक्तदात्यानी रक्तदान केले सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक चेअरमन व एल के पी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चे चेअरमन अनिल भाऊ इंगवले तसेच सूर्योदय उद्योग समूहाचे सह संस्थापक डॉक्टर बंडोपंत लवटे .सह संस्थापक जगन्नाथ भगत गुरुजी सह संस्थापक सुभाष दिघे संचालक संतोष इंगवले एल के पी मल्टीस्टेट चे सीईओ राजकुमार बहिरे सूर्योदय महिला अर्बन चे सीईओ अजित दिघे व रीजनल मॅनेजर शशिकांत पाटील सागर काशीद एरिया मॅनेजर अविनाश खुळे अमोल कांबळे तसेच सोलापूर क्लस्टर विभागा मधील क्लस्टर हेड रियाज नदाफ सोलापूर क्लस्टर विभागातील सर्व कर्मचारी यांच्या प्रयत्नाने व सामाजिक राजकीय शैक्षणिक धार्मिक सर्व विभागातील व्यक्तीने रक्तदान शिबिरामध्ये भाग घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान केले आहेत या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे चेअरमन अनिल भाऊ इंगवले यांची प्रमुख उपस्थिती होती
या रक्तदान शिबीरस वरील मंडळीस एल के पी मल्टिस्टेट को ऑफ सोसायटी लि चे कर्मचारी वर्ग आणि बॅकेंचे सभासद वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते
Leave a Reply