सोलापूर-दहावी बारावी JEE NEET तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर

सोलापूर-दहावी बारावी JEE NEET तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर

सोलापुरातील सर्वसाधारण कुटुंबातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे नीट, जेईई परीक्षा देण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. आर्थिक अडचणीमुळे कोचिंग क्लासेसची फी न परडल्याने अनेक विद्यार्थी या परीक्षा देत नाहीत. पण आता सोलापूर मध्ये विद्यापीठ पाठशाला अंतर्गत सुप्रसिद्ध फिजिक्स वालाने यासाठी पुढाकार घेतला आहे.. यांचे देशभरात दोनशे हून अधिक शाखा असून हजारो लाखो विद्यार्थ्यांना घडविले आहे याच पार्श्वभूमीवर १५ डिसेंबर 2024 रोजी सकाळी ठीक अकरा वाजता रंग भवन येथील शिवछत्रपती सभागृह येथे नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.. यावेळी विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स सुद्धा मिळणार असून प्रवेश प्रक्रिया ही सुरू करण्यात आली आहे.. या सेंटरचे वैशिष्ट्य म्हणजे उत्कृष्ट असे स्टडी फ्रेंडली ॲम्बेनियस मेंटरशिप पर्सनलाईज्ड लर्निंग ऑफलाईन कॉम्पिटिटिव्हियन्स असणार आहेत.. याच्या अधिक माहितीसाठी 80 97 78 27 27 किंवा 80 97 18 12 या मोबाईल क्रमांकवर किंवा समक्ष शहरातील ओएसिस स्मॉल मुरारजीपेठ या ठिकाणी संपर्क करावा लागेल.15 डिसेंबर रोजी होणाऱ्या ओपनिंग सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन फिजिक्स वालेच्या टीमने केलं आहे..

यावेळी उपस्थित पांडुरंग फुंदे डायरेक्टर नवल तिजोर रीजनल हेड, श्लोक कडव सेंटर हेड , सुभाष पाटील अकॅडमी हेड , प्रशिक चलवदे मार्केटिंग हेड , आदि उपस्थित होते..

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *