राजेंद्र राऊत यांच शिष्टमंडळ धाराशिवला जाऊन घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

राजेंद्र राऊत यांच शिष्टमंडळ धाराशिवला जाऊन घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

-धाराशिवला आमचा 200 गाड्यांचा ताफा जाईल
-आपले सगळेच मराठा बांधव त्या ठिकाणी जाणार आहेत
-ज्येष्ट मंडळी व इतर पदाधिकारी त्यांना भेटून निवेदन देतील
-मुख्यमंत्र्यांनी पण सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मी मराठा बांधवांच्या वतीने विनंती करतो
-माझी भूमिका सपष्ट मांडलेला आहे
-मुख्यमंत्र्यांना भेटायला आम्ही पण चाललो आहे,बाकी सर्वांशी फोनवर संपर्क होईलच

 

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *