सात रस्ता रेल्वे लाईन परिसरातील सराफ दुकानात भर दिवसा चोरी ..
सोलापूर शहरातून एक ब्रेकिंग बातमी समोर येत आहे सात रस्ता येथील रेल्वे लाईन परिसरातील एका नामांकित सोन्याच्या दुकानात भर दिवसा चोरी झाल्याची घटना घडली .
आपण पाहत असलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये.. सदरचा व्यक्ती आणि त्यासोबत एक महिला आहे. सदरची महिला ही वारंवार खाली पाहत असून संस्यास्पद कृत्य करताना दिसत आहे.. जेव्हा ही महिला खाली वाकली तेव्हाच सोन्याची चोरी झाली आहे. त्यानंतर तेथून पळ काढलाय.. सदर व्यक्ती कोणास आढळल्यास दिसल्यास सदर बाजार पोलीस ठाण्याची संपर्क साधण्याचा आवाहन करण्यात आला आहे..
Leave a Reply