काँग्रेस पक्षाला अजुन एक धक्का……
मोदी विभागतील पन्नास वर्षापासून एकनिष्ठ राहिलेले काँग्रेस कमिटीचे सचिव सॅमसन दिनकर व त्याची पत्नी सौ दिनकरताई काँग्रेस पक्षाकडून वारंवार अपमान व वारंवार ढावळत असल्यान्या त्यानी भाजपा पक्षात प्रवेश केला ते शहर मध्य विधानसभा चे निवडणुकित भाजप चे उमेदवार देवेंद्र कोठे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेन म्हणाले .
यावेळी जांबमुनी मोची समाजाचे अध्यक्ष देवेंद्र भंडारे माजी युवक अध्यक्ष अंबादास (बाबा) करगुळे भाजपा मागासवर्गीय सेल चे अध्यक्ष मारेप्पा कंपल्ली लष्कर विभागीय अध्यक्ष करेप्पा ज॔गम माजी स्थायी समिती अध्यक्ष सिद्राम अट्टेलुर माजी नगरसेवक जेम्स जंगम उपाध्यक्ष नागनाथ कासोलकर डाॅ योगेश पलोलु यलप्पा तुपदोळकर कुमार जंगडेकर शाम म्हेत्रे तायप्पा म्हेत्रे राजु आसादे अंजन ज॔गम विनायक ढाले आदी मोची समाजातील नागरीक उपस्थित होते.
Leave a Reply