दक्षिणच राजकारण तापलं; अन्यथा थेट गुन्हाच दाखल करणार; युवराज आक्रमक…….
251 दक्षिण सोलापूर विधानसभेतून परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार युवराज राठोड यांचा झंचावत दौरा सध्या जोरात सुरू आहे.. त्यांच्या पदयात्रा रॅलीत हजारोंच्या संख्येने नागरिक जुडत आहेत
याच पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी युवराज राठोड यांना संपर्क करून आम्हाला तुम्ही पाठिंबा द्या … अशी विचारणा होत असल्याने युवराज राठोड हे चांगलेच आक्रमक झाले आहेत… आज पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका मांडली नेमकं काय म्हणाले युवराज राठोड पहा .
Leave a Reply