आडम मास्तरांचा रुबाब; अन्यथा पुन्हा मार्शल लॉ; काळ्या पैजमांमध्ये सरकारला ठोकल
परभणीतील घटनेच्या संबंधितावर त्वरित कारवाई करावी बांगला देशातील हिंदू अल्पसंख्यांकावरील हल्ले त्वरित थांबले पाहिजे. परभणीतील निष्पा पावर झालेल्या लाटी हल्ल्याची सखोल चौकशी व्हावी अशा एक ना अनेक मागणी करत कम्युनिस्ट पक्षाचे सर्वेसर्वा आनंद मास्तर यांनी पुनम गेट येथे काळा शर्ट व हातामध्ये काळे झेंडे घेत निषेध व्यक्त केला आहे .. यावेळी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती.. आपले भाषण झाल्यानंतर सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे..
Leave a Reply