दत्त जयंती निमित्त अक्कलकोटमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी

दत्त जयंती निमित्त अक्कलकोटमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी

– दत्त जयंती निमित्त अक्कलकोटमध्ये भक्तांची मांदियळी पाहायला मिळत आहे
– महाराष्ट्रासह इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक अक्कलकोट नगरीत दाखल झाले आहेत
– भाविकांच्या गर्दीमुळे अक्कलकोट नगरी दुमदमली आहे
– आज पहाटेपासूनच अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिराकडे दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या आहेत

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *