उद्धव ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये- नवनीत राणा

उद्धव ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये- नवनीत राणा

– ज्यांना दुसऱ्या झेंड्यावर प्रेम आहे त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये
– हनुमान चालीसाचा विरोध करणारे, हनुमान चालीसा म्हणणे म्हणजे राजद्रोह दाखल करून जेल मध्ये टाकणारे अशा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना हिंदूंवर अत्याचार झाले अशा उद्धव ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये
– हिंदुत्व हे सत्तेसाठी खुंटीवर टांगणारे तुम्ही, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींवर बोलायची तुमची लायकी नाही

 

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *