भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 जयंती निमित्त रक्तदान शिबिर..

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 जयंती निमित्त रक्तदान शिबिर..

14 4 2025 रोजी वीरभद्र महिला मंडळाच्या वतीने रकदान शिबिराच्या आयोजन इंडिया फास्ट चॅनलचे संपर्क कार्यालय करण्यात आले होते सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजन रिपब्लिकन पार्ट ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक माजी आमदार टी एम कांबळे गटाचे शहराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र शिरसागर तसेच महिला मंडळाचे संस्थापिका संगीताताई बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पपन जी मस्के उस्मान शेख इकबाल फेरमपल्ली प्रवीण बिराजदार किशोर गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती सदर कार्यक्रमात बाळासाहेब गायकवाड नरेंद्र मोदी माने, नरेंद्र शिरसागर आदींनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमात 53 रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदानास दीक्षित नगर स्वागत नगर नीलम नगर भागातील नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला मंडळाचे संस्थापिका संगीता बिराजदार यांनी केले तर आभार प्रदर्शन सविता उडांन शिवे यांनी मांडले

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *